दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात निष्पाप नागरिकांचे झालेले बळी संपूर्ण देशाला हादरवून गेले आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते, नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा संदेश देत शहरातून मूक फेरी काढली.