Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : ‘जल जीवन मिशन’वरून मनसे आक्रमक; आमरण उपोषण सुरू

जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आमरण उपोषण सुरू केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 08:00 PM

Follow Us

जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून धीरज गावड, भावेश चुरी आणि जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून निधीअभावी 24  योजना बंद असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन छेडले आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पालघर विभाग) यांनी मनसेला पत्राद्वारे स्पष्टीकरण देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. संबंधित पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 26 योजनांची कामे सुरू असून त्यासाठी 1178.25 लाखांचा अंदाजपत्रकीय निधी आहे. यापैकी आतापर्यंत 716.46 लाखांचा खर्च करण्यात आला असून कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Palghar news mns aggressive on jal jeevan mission start hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Palghar news

संबंधित बातम्या

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा
1

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स
2

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
3

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
4

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.