ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याबाबत परिणय फुके यांनी चांगलाच टोला लगावला आहे. मनसे-शिवसेना एकत्र येणं ही मराठी हिताची लढाई की राजकीय मजबुरी? विदर्भात त्यांच्या ताकदीवरही प्रश्नचिन्ह. ड्रग्स, उद्योजकांमध्ये भीती, आणि रेशन लुट यावरही फुकेंनी स्फोटक आरोप केला आहे.