पांदण रस्ते असतील जल जीवन मिशन च्या माध्यमातून 1500 कोटी रुपयांच्या विकास कामा असतील यासह मुख्य रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत. चिखली मतदार संघातील जनता विकास कामाची पोचपावती म्हणून मला आशीर्वाद रुपी मतदान करतील असा विश्वास चिखली विधानसभेच्या भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे.