ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडकरांना जलतरण तलावात पोहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय, शहरातील 13 पैकी 2 जलतरण तलाव दुरुस्तीच्या साठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत, त्यातच आता पालिकेने उर्वरित 10 जलतरण तलाव ठेकदाराला चालवण्यास दिले आहेत.