शिवजयंतीचे औचित्य साधत छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वदूर पोहचावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी यासाठी हजेरी लावली. अजित पवारच्या राष्ट्रवादीने याचं आयोजन केलं होतं, यानिमित्ताने छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी करण्यात आली…