पिंपरी चिंचवड मध्ये धर्म परिवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्याचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे. पिंपरी कॅम्प वैष्णो देवी मंदिरा जवळ अमेरिकन नागरिक स्कॅपलर जेकब हा स्टीवन कदम आणि एका अल्पवयीन मुलासह फिर्यादीला धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत होता. त्याच वेळी तो हिंदू धर्मावर ही अभद्र टिप्पणी करत होता. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास तुला सुख शांती संपत्ती तसेच मानसिक स्वास्थ मिळेल या विश्वात केवळ प्रभू येशूच देव आहे इतर देव आणि धर्म हे केवळ कथा आहेत इतर देवी-देवतांना तुम्ही न मानता येशूला देव माना धर्म परिवर्तन केल्यास आम्ही तुम्हाला भविष्यात आर्थिक सहाय्य करू असे वक्तव्य आरोपी करत होते. या प्रकरणी पिंपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे.