पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने तोडला आहे . त्यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की, सरकार कुठेही ओबीसींच्या बाजूने नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी ऐतिहासिक असे अनेक मंदिरे बांधली घाट बांधले आणि ते तोडण्याचं काम सरकार करत आहे अहिल्यादेवींचे काम आणि नाव पुसण्याचे काम हे सरकार करते. येत आम्ही निषेध करतो याचा परिणाम सरकारला भोगाव लागेल आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू. जातीजातीत भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारे मनोज जरांगे आता या घटनेवर एक शब्दही बोलत नाहीत त्यांनी याच्यावर बोलायला हवं, असं वाघमारे यांनी सांगितलं आहे.