Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : आमचे कॅम्पस कचरापेटी बनवू नका, MIT च्या विद्यार्थ्यांची आर्त हाक!

लोणी काळभोर आणि कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या नजीकच्या भागात असलेल्या MIT ADT university मध्ये दोन्ही गावातील कचरा टाकला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 04:39 PM

Follow Us

लोणी काळभोर आणि कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या नजीकच्या भागात असलेल्या MIT ADT university मध्ये दोन्ही गावातील कचरा टाकला जातो. मुळा मुठा नदीच्या जवळ टाकल्या जाणाऱ्या या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कपडे व इतर घरगुती व दुकानचा कचरा सामील असतो. हा कचरा वेचायला आलेली मंडळी रिसायकल होणारा भाग उचलून घेते व बाकीचा कचरा पेटवून देते. परिणामी या कचऱ्याचा धूर एमआयटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिरतो. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खास करून या धुराचा त्रास आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी दिवसभर कॅम्पस मध्ये असतात पण अभ्यास करत असताना या विद्यार्थ्यांना धुराचा सामना करावा लागतो.

Follow Us:

Web Title: Pune dont turn our campus into a dustbin mit students cry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • environment
  • pune news

संबंधित बातम्या

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
1

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
2

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित
3

Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना
4

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.