Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Pune Development Plan : पुणेकरांसाठी भविष्यात लागणारे सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि आवश्यक सुविधांबद्दल ठोस उपाययोजना सुचवणे, वाहतूक प्रकल्यांना प्राधान्यक्रम देणे, त्यांच्यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन करणे आणि प्रकल्यांच्या देखरेखीसाठी यंत्रणा उभारणे आदीकडे पीएमआरडीए लक्ष देणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 02:46 PM
PMRDA, Pune Development Plan, Urban Planning, PMRDA Update, Pune Infrastructure,

PMRDA, Pune Development Plan, Urban Planning, PMRDA Update, Pune Infrastructure,

Follow Us
Follow Us:

 

 PMRDA Urban Planning :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मागील प्रारूप विकास आराखड्‌यात (डीपी) झालेल्या मोठ्या गोंधळामुळे प्राधिकरणाने हद्दीतील ६०० गावांचा पुढील २० ते २५ वर्षांचा सुनियोजित विकास करण्यासाठी प्रीस्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले असून, यामध्ये वाहतूक कोंडी, निसर्गाचा हास आणि वाढत्या नागरीकरणाच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उच्चशिक्षित तज्ज्ञांचा सहभाग निश्चित केला आहे. स्ट्रक्चर प्लॅन तयार करताना भविष्यातील पुणे महानगरांसमोरील आव्हाने नजरेसमोर ठेऊन विभागनिहाय उद्दीष्टे निश्चित केली आहेत.

नव्याने विकसित होणारे भाग ओळखून, तेथे भविष्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या गरजेनुसार दळणवळणाचे जाळे सुचवणे, मुख्य महामार्गाव्यतिरिक्त इतर आवश्यक रस्त्यांची पायाभूत रचना निश्चित करणे आणि भविष्यातील मागणीनुसार रस्त्यांचे योग्य पदानुक्रम ठरविले जातील.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग,

पुणेकरांसाठी भविष्यात लागणारे सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि आवश्यक सुविधांबद्दल ठोस उपाययोजना सुचवणे, वाहतूक प्रकल्यांना प्राधान्यक्रम देणे, त्यांच्यासाठी लागणाऱ्या निधीचे नियोजन करणे आणि प्रकल्यांच्या देखरेखीसाठी यंत्रणा उभारणे आदीकडे पीएमआरडीए लक्ष देणार आहे.

पर्यावरण नियोजन

डोंगर माथा आणि डोंगर उत्तार क्षेत्रांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण व संरक्षण करणे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करून घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी योग्य जागा निश्चित करणे, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष वॉटर रिचार्ज योजना व धोरणात्मक उपाय सुचवणे नदी, नाले तलाव, जंगले आणि संवेदनशील पर्यावरण क्षेत्रांचे नकाशे तपासून ते अचूक करणे. मोठ्या उद्यानांसाठी जागा सुचवणे.

जीआयएस तज्ज्ञांची भूमिका

पीएमआरडीएच्या रचनेला अनुकूल अशी संपूर्ण जीआयएस डेटा मॉडेल तयार करणे, सर्व प्रकारच्या भौगोलिक आणि सांख्यिकीय माहितीसाठी एक मुख्य डेटा बेस करणे. वाहतूक, भूवापर आणि पर्यावरणविषयक माहितीचे एकत्रीकरण करून नेटवर्क, सुलभता आणि योग्यतेचे प्रगत विश्लेषण करणे, पुण्याच्या बेस मॅपसाठी आणि शहरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी रिमोट सेन्सिंग व उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रांचे निरीक्षण आणि विश्लेषण करणे.

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू

विश्लेषकांची भूमिका; प्रत्यक्ष जमिनीवरील डेटा

विविध सरकारी विभाग आणि सर्वेक्षणांमधून मिळालेला भौगोलिक व इतर डेटा गोळा करून तो प्रमाणित करणे, उपसाहाद्वारे मिळालेली चित्रे आणि केंड ड्रॉइंग्जच्या मदतीने वाहतूक, भूवापर आणि पर्यावरणविषयक वैशिष्ट्यांचे अचूक डिजिटल नकाशे व लेअर्स तयार करणे, जीआयएस डेटाबेसमधील त्रुटी शोधणे, अपूर्ण माहिती भरणे आणि डेटा नेहमी अपडेट ठेवणे प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन घेतलेला जीपीएस डेटा तपासणे

 

Web Title: Pune pmrda new structural plan 600 villages development blueprint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • PMRDA
  • pune news
  • Urban Development Department

संबंधित बातम्या

काँक्रीटीकरणाच्या काळात हरित क्रांती: योग्य वृक्षप्रजाती ठरणार उष्णतेविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र!
1

काँक्रीटीकरणाच्या काळात हरित क्रांती: योग्य वृक्षप्रजाती ठरणार उष्णतेविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र!

पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘पुनर्वसनाला’ ब्रेक; महापालिकेचा प्रभाग समित्यांबाबत मोठा निर्णय
2

पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांच्या ‘पुनर्वसनाला’ ब्रेक; महापालिकेचा प्रभाग समित्यांबाबत मोठा निर्णय

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव
3

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
4

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.