विधानसभेत रमी खेळताना चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राज्यभरात माणिकराव कोकाटे यांचे विरोधात संताप पाहायला मिळत आहे. मात्र यावर राजीनामा देणार नाही अशी भूमिका माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे माणिकराव कोकाटे खेळत असलेल्या रमी गेम जुगार मटका याला सरकारने अधिकृत मान्यता द्यावी आणि माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्रीपदी बसवावं अशी उपरोधिक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आल आहे यावेळी आंदोलकांकडून पत्ते ,पैसे ,जुगार , मटका अशा विविध गेम्स घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं आहे.