Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: प्रति टन ऊसाला ७,५०० रुपये टन भाव द्या, अन्यथा साखर बाहेर पडू देणार नाही; शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी प्रति टन ऊसाला सात हजार पाचशे रुपये भाव द्यावा अन्यथा आम्ही साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 01:55 PM

Follow Us

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतीसाठी केलेली उपसा बंदी ताबडतोब उठवावी आणि प्रति टन ऊसाला सात हजार पाचशे रुपये भाव द्यावा अन्यथा आम्ही साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिला. या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले त्यानंतर ते नवराष्ट्र शी बोलत होते.

दरम्यान उन्हाची तीव्रता वाढत चालली असून शेतामध्ये असणारा ऊस सध्या वाढताना दिसतोय त्यामुळे त्याची रिकवरी कमी होत आहे याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय त्यामुळे 15 ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरू करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. धरणामध्ये पिण्यासाठी राखून ठेवलेले पाणी येणाऱ्या उन्हाळ्यातील तीव्रतेमुळे उडून जाण्याची शक्यता आहे ते पाणी शेतीला दिले तर जमिनीच्या पोटात ते पाणी सुरक्षित राहू शकते. त्यामुळे पृथ्वी हाच पाण्याचा मुख्य स्त्रोत ठरू शकतो. शिवाय विजेसाठी राखून ठेवलेले पाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावे. म्हणजे आपली चा कायदा शेतकऱ्यांसाठी घातक आहे असा टोलाही रघुनाथ दादा पाटील यांनी लगावला

Follow Us:

Web Title: Raghunathdada patil demands 7500 rupees per tonne for sugarcane hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • sangali

संबंधित बातम्या

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!
1

Padmavati Devi : कोल्हापुरातील पद्माळा तलावाच्या उत्खननात सापडली स्वयंभू पद्मावती देवीची मूर्ती!

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?
2

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव
3

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
4

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.