मतदान प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी यासाठी मनसे आग्रही असून ईव्हीएम बाबत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राहूल कामत यांनी शंका उपस्थित केली आहे. राहूल कामत यांच्याशी खास बातचीत केली आहे नवराष्ट्रच्या प्रतिनिधी श्रुती तांबे यांनी…