खोपोली नगरपरिषद निवडणुकीत आ. महेंद्र थोरवे आणि खा. सुनील तटकरे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरु आहे. थोरवेंच्या डीएनए वरील राजकीय टीकेला सुनील तटकरेंनी उत्तर दिले. तितक्याच ताकतीने महेंद्र थोरवेंनी त्याचा पलटवार केला आहे. पाहा खोपोलीच्या राजकारणातील राजकीय संघर्ष