वडखळ पेण येथे गणपती मंदिर देवस्थान व निलेश म्हात्रे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी लंडन रिटर्न बिल्डर तथा शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे यांनी रक्तदान केले. ‘एलिसिया आजाराने ग्रस्त असणाऱ्या मुलांना मला दर महिन्याला दोन रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते. त्यांना आपल्यासारखे निरोगी आयुष्य जगता यावे व आनंदी राहता यावे या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे. असून गेली 25 वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून आत्तापर्यंत 40 वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आली असल्याचे निलेश म्हात्रे मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.