पैसे दे म्हणून लावत होती तगादा
ज्या तरुणीसोबत याचे प्रेम संबंध होते. ती त्याला सतत त्रास देत होती. पैसे या वरून तिला ब्लैकमेल केल जायचं. या सगळ्यांना बिरीचंद वैतागला होता. त्याने शेवटी संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या करत असताना बाथरूम मधे एका ठिकाणी आपला मोबाईल लपवला होता. त्याने कैमरा ऑन ठेवला त्याने गळफास घेण्यापासून ते सगळ काही रेकॉर्ड होण्यासाठी ठेवल होत. त्याचा मृत्यू पर्यंत सगळ रेकॉर्ड झाल. त्याचा वीडियो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
पत्नीची तरुणी विरोधात तक्रार
भोइवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तिने तरुणीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेम संबंध असलेली तरुणी ही त्याला ब्लैक मेल करत होती. त्याने शेवटी हे कृत्य केल आहे. त्याला जबाबदार ही तरुणी आहे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. आता पोलिसांकडून या घटनेचा शोध सुरू झाला आहे. नक्की तरुणी बिरीचंद ला का त्रास देत होती. त्रास देण्याची कारण काय? या दोघांमध्ये काय व्यवहार झाला आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने मात्र राजस्थान हादरून जेल आहे.