पोट चिरलं आणि बाळ पळवण्याचा प्रयत्न केला
डेरामस हिने तिला घरात घेवून गेली त्या नंतर गेल्या गेल्या काही कळायच्या आताच तिने हल्ला करायला सुरुवात केली. तिने चाकूने पोट चिरलं तरीही ती त्यांतून वाचण्याचा प्रयत्न करत होती. फाडलेल्या अवस्थेत ती घराबाहेर आली. तिने आवाज दिला की ह्यासाठी तू केल बघ माझी मुलगी किती गोड आहे. तिला रस्त्यात मदत मिळाली नाही. तिने त्या मुलीच नाव मिरेकल अस ठेवल. ६ डिसेंबर २००९ ला टेकाने आपल्या बाळाला जन्म दिला होता.
कोर्टात चालला खटला
आता कोर्टाने डेरामस का शिक्षा सुनावली आहे. तिला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. कोर्टात खटला चालू असताना मुलीने सांगितलं की जर एक मिनिट आई तिथे राहिली असती तर आम्ही दोघे पण वाचलो नसतो. आता या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला आहे.
मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल
Ans: अमेरिकेतील मेरीलँड राज्यात ही धक्कादायक घटना घडली.
Ans: गर्भवती मैत्रिणीचं पोट चिरून बाळ पळवण्याचा अमानुष प्रयत्न केला.
Ans: कोर्टाने काय निर्णय दिला?






