पावसाचा जोर कमी झाला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नंद्याच्या पाण्याची पातळी कमी होत नाही.याच मुख्य कारण म्हणजे पाण्याच्या प्रवाहाला निर्माण झालेले अडथळे .त्यामुळे पाऊस थांबूनसुद्धा पूर ओसरत नाही.मग शक्तिपीठ महामार्ग झाल्यास भूधगाव ते दानोळी असा जवळपास 15 किलोमीटरचा 50 फूट उंचीचा कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रात मध्ये भराव पडणार आहे.तर माणगाव ते पट्टणकोडोली पूल होत असताना 8 किलोमीटरचा पंचगंगेत भराव पडणार आहे.नृसिंहवाडी आणि जोतीबा रस्त्यासाठी हि 7 ते 8 किलोमीटरचा भराव पडणार आहे.हे भरावच महापूराला कारणीभूत ठरणार आहेत.. त्यामुळे आम्ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय.स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा काहीतरी आमिशषासाठी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करणाऱ्यांनी येवून बघावं सध्या पूरस्थिती काय आहे, असं सांगण्यात आलेलं आहे.