Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

गेल्या तीन दशकांपासून कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने आता मृत्यूचा विळखा घट्ट केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2026 | 04:58 PM
Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
Follow Us
Close
Follow Us:
  • पंचगंगेचा वनवास संपणार कधी ?
  • प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
कोल्हापूर :  गेल्या तीन दशकांपासून कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने आता मृत्यूचा विळखा घट्ट केला आहे. कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजीचा काळा ओढा आणि औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाहीच, शिवाय या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये भयावह वाढ झाली आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी पंचगंगा काठच्या संतप्त नागरिकांनी आता थेट ‘आमरण उपोषणा’चे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे.गुरुवारी पंचगंगा नदीवरील सर्व नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या निवेदनातून गेल्या 30-35 वर्षांतील लेखाजोखा प्रदूषणाचा मांडतानाच वण प्रशासकीय निष्क्रयतेचा पाढा वाचण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिका, दवाखाने, रेल्वे व एस.टी. डेपो, कत्तलखाने आणि इचलकरंजीमधील प्रोसेस व सायझिंग उद्योगांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरले आहे. इचलकरंजीच्या ‘काळ्या ओढ्या’तून येणारे विषारी पाणी पंचगंगेच्या पात्रात मिसळून नदीचा रंग पूर्णतः काळा झाला असून, यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे.

2012  मध्ये इचलकरंजीमध्ये दूषित उद्योगांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरले आहे. इचलकरंजीच्या ‘काळ्या ओढ्या’तून येणारे विषारी पाणी पंचगंगेच्या पात्रात मिसळून नदीचा रंग पूर्णतः काळा झाला असून, यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. 2012मध्ये इचलकरंजीमध्ये दूषित आता चर्चा नको, थेट कारवाई हवी ! 12 गेल्या 30 वर्षांपासून आम्ही आंदोलने करत आहोत, मात्र केवळ पोकळ आश्वासने मिळतात. आता आमचा संयम सुटला आहे, अशा भावना अविनाश पाटील, सातगोडा, सुकुमार पुजारी, प्रशांत कुमार, अजित चौगुले आणि त्यांच्या सहका-यांनी व्यक्त केल्या. जर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कड़क कारवाई झाली नाही, तर पंचगंगा काढचे सर्व नागरिक सामूहिकरीत्या आमरण उपोषणाला बसतील, असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लक्ष !
उद्योग भवनातील ‘एमपीसीबी’च्या कार्यालयाने हे निवेदन स्वीकारले असून, आता हे मंडळ केवळ कागदी घोडे नाचवणार की प्रत्यक्ष दौषी उद्योगांवर आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पाण्यामुळे 38 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या केवळ कावीळ किंवा गॅस्ट्रोच नव्हे, तर त्वचारोग आणि शिरोळ तालुक्यात वाढणारा कर्करोग ही चिंतेची बाब बनली आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतजमिनींचा पोतही पूर्णपणे बिघडला असून, शेती ही आता नुकसानीची ठरत आहे.

Sangali News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Web Title: Kolhapur news polluted water of panchganga river is playing with the lives of villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Kolhapur District
  • kolhapur news
  • navrashtra news
  • panchganga river

संबंधित बातम्या

Sanjay Gaikwad on Audio Clip – गाकवाडांचे निलंबन आणि कारवाई करा, प्रकाशकाच्या पत्नी आणि आईची मागणी
1

Sanjay Gaikwad on Audio Clip – गाकवाडांचे निलंबन आणि कारवाई करा, प्रकाशकाच्या पत्नी आणि आईची मागणी

Navi Mumbai :  नवी मुंबईत भाजप युवा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत
2

Navi Mumbai : नवी मुंबईत भाजप युवा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत

Gas Shortage in Pune : 15 दिवसांपासून पुणे शहरात मोफत जेवणाचा उपक्रम
3

Gas Shortage in Pune : 15 दिवसांपासून पुणे शहरात मोफत जेवणाचा उपक्रम

Ahilyanagar : राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या मागणीसाठी उपोषण
4

Ahilyanagar : राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.