सांगलीच्या मनेराजुरी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभांमधून ठराव करून प्रकल्पाला विरोध होणार.