केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे आणि संजय राऊत यांच्या वादात उडी घेत संजय जे बोलतात त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, संजय राऊत हे आरोप करण्यात एक्सपर्ट आहेत. शिवसेना वाढवण्यात नीलम गोऱ्हे यांचे मोठे योगदान असे विधान केले .