sweet potato chaat: संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी बनवा रताळ्याचे चाट
Sweet Potato Chaat: संध्याकाळच्या वेळी कामावरून थकून आल्यानंतर काहींना काही टेस्टी आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात वेगवेगळे विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही रताळ्याचे चाट बनवून शकता. रताळ चवीला अतिशय टेस्टी लागते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात रताळ खाण्याचा सल्ला दिला जातो. रताळ्याची नैसर्गिक गोड चव, लिंबाचा आंबटपणा, तिखटपणा चाटची चव वाढवण्यास मदत करते. रताळ्यामध्ये कर्बोदके, फायबर आणि बीटा-कॅरोटीनसारखे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात रताळ्याचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे चाट बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी






