या बाबत अधिकची माहिती शहरात कोणाकडे असेल तर कळवावी त्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून शहरातील नागरिकांना करण्यात आलय. गेली दोन महिन्यापासुन या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत.डिसेंबरमध्ये आम्ही दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांची कारवाई सुरु असल्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आलीय. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी यात लक्ष घातले आहे. पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत.