दहा लाख मेट्रिक टन एवढीच सोयाबीन शासनाने खरेदी केली आहे बाकीच्या सोयाबीनचा आम्ही काय करायचं असा सवाल शेतकरी नेते रविकांत तूपकरांनी शासनाला विचारलाय आणि आता जर शासनाला सोयाबीन खरेदी करता येत नसेल तर भाव फरक तीन हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.