Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balewadi Mahalunge Accident News : खड्डा ठरला काळाचा घाला! ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 11:31 AM

Follow Us

बालेवाडी-महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. ट्यूशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात होते. दुचाकी घसरल्यानंतर ११ वर्षीय ऋषभ पाटोळे हा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेला हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून बावधन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे…

Follow Us:

Web Title: Road pothole claims life of 11 year old child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Accident
  • maharashtra
  • Video

संबंधित बातम्या

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
1

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
2

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू
3

अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
4

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.