Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Students: ठोस निर्णय घ्या, अन्यथा विद्यार्थी तीव्र पावले उचलतील! रोहित पवारांचा सरकारला इशारा

आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. रोहित पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 02:22 PM

Follow Us

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेत आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करून ठोस निर्णय न घेतल्यास विद्यार्थी तीव्र पावले उचलतील आणि सरकारला व अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलक विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवणे व त्यांच्या संघर्षाची सत्ताधाऱ्यांकडून होणारी थट्टा दुर्दैवी असल्याचे नमूद करत, एमपीएससीचे शुद्धीकरण करण्यासाठी संबंधित अध्यक्षांना तात्काळ हटवण्याची मागणी कायम ठेवली असून, या आंदोलनाचे पुढील स्वरूप आज संध्याकाळी जाहीर केले जाणार आहे.

Follow Us:

Web Title: Rohit pawar gives government deadline until this evening over mpsc students protest demands concrete decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश
1

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
2

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
3

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
4

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.