छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहेत त्या विरोधात आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आवाज उठवला,जर कुणाच्या खाजगी जमिनीवरील बांधकाम तोडायचे असेल तर सरकारला त्या लोकांना लँड रेमेन्यू एक नुसार मुबारक ला द्यावा लागतो मात्र संभाजीनगर महानगरपालिकेने कोणताही मुबाबला दिलेला नाही त्यामुळे शासनातर्फे करण्यात आलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणावं लागेल.माझी सुद्धा जमीन यामध्ये गेली होती पण मी जेव्हा यावर आवाज उठवला तेव्हा मला महानगरपालिकेकडून मुबाबला देण्यात येईल असं डॉक्युमेंट वर सही शिक्कामोर्तब करून देण्यात आलं.