सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरू झाला असून, अनेक राजकीय आणि न्यायालयीन घडामोडीनंतर आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका पुढे आल्याने आणि भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना विनंती केल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये 15 उमेदवार हे बिनविरोध निवड करण्यात आले परंतु तासगाव मिरज कवठेमंकाळ आणि जत मधील सहा जागा वरील उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले आहे यामध्ये विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर माजी खासदार संजय पाटील माजी आमदार सुमन पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. एरवी एकमेकांविरोधात गळे काढणारे हे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालताना दिसत आहेत. जिल्हा पातळीवरील एका शिल्लक बँकेसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना बिनविरोध करा अशी विनंती करावी लागली. आणि तरीसुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडणूक लढावी लागत आहे. भाजपा श्रेष्ठी कमी पडले का असा प्रश्न उपस्थित होतोय.