Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : सांगलीत ‘नारीशक्ती’चा जयघोष; महिला पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहर जिल्हाच्या वतीने भव्य महिला पदयात्रा उत्साहात पार पडली. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, सुमन ताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 04:23 PM

Follow Us

शहर जिल्हाच्या वतीने भव्य महिला पदयात्रा उत्साहात पार पडली. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, सुमन ताई खाडे, मंजिरी ताई गाडगीळ, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि विविध क्षेत्रातील महिला, युवती व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान या माध्यमातून महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार असून यामुळे महिलांचा राजकारणातला सहभाग ठळक होणार असून महिला आपलं घर जितकं व्यवस्थितपणे सांभाळतात तितकाच देशही व्यवस्थितपणे सांभाळतील. असा विश्वास महिला पदाधिकाऱ्यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केला.

Follow Us:

Web Title: Sangli news chants of nari shakti in sangli spontaneous response to womens march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
1

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
2

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
3

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या
4

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.