Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli teachers protest : आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, मुलांना शिकवू द्या!

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून देण्यात येणारे बीएलओ चे काम तात्काळ काढून घ्यावे, आणि याशिवाय इतरही अशैक्षणिक कामे जी शिक्षकांवर लादली जातात ती कमी करावी, टीईटी ची परीक्षा अट रद्द करावी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 03:44 PM

Follow Us

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून देण्यात येणारे बीएलओ चे काम तात्काळ काढून घ्यावे, आणि याशिवाय इतरही अशैक्षणिक कामे जी शिक्षकांवर लादली जातात ती कमी करावी, टीईटी ची परीक्षा अट रद्द करावी., आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी सरळ सेवा भरती आणि पदोन्नती प्रक्रिया बिंदू नामावली प्रमाणे राबवावी यासह आम्हाला मुलांना शिकवू द्या या अशैक्षणिक कामांमुळे ज्ञानदानाचे काम मागे पडत असून शिक्षकांना यामुळे मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ही कामे ताबडतोब मागे घ्यावीत यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जोरदार धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये 26 शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला होता.

Follow Us:

Web Title: Sangli teachers protest dont harass us let the children learn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Sangli

संबंधित बातम्या

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
1

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई
2

वेदांत बंडगर हत्येप्रकरणी ‘एन.जी. ग्रुप’वर मकोकाचा फास; टोळीप्रमुख निलेश गडदेसह नऊ जणांवर कारवाई

Sangli News: सांगली ‘सिव्हिल’मधील ५०० बेडच्या रुग्णालयासाठी अधिवेशनानंतर बैठक; हसन मुश्रीफ यांची पृथ्वीराज पाटील यांना ग्वाही
3

Sangli News: सांगली ‘सिव्हिल’मधील ५०० बेडच्या रुग्णालयासाठी अधिवेशनानंतर बैठक; हसन मुश्रीफ यांची पृथ्वीराज पाटील यांना ग्वाही

Sangli News: सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा? ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!
4

Sangli News: सांगली महापालिकेत जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा? ३ हजार ८२७ दाखले बोगस असल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.