शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबत गौप्यस्फोट करणारे प्रसंग लिहिले आहेत. या पुस्तकाचे आज प्रकाशन होते आहे मात्र त्याआधीच पुस्तकावरून आरोप प्रत्यअप होतायत. राऊत यांचे पुस्तक म्हणजे रम्य कथा कादंबरी आहे हे तर बाल वाङ्ग्मय अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील राऊत यांच्या या पुस्तकाची हेटाळणी केली.