महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या थंडगार महाबळेश्वर चा निसर्ग सध्या पहिल्या पावसात महाबळेश्वर चे निसर्ग सौंदर्य फुलून गेलेला आहे. पांढराशुभ्र धुक्याची चादर हिरव्यागार घनदाट जंगलावर हिरवळीवर पसरल्यानंतर हे मनमोहक दृश्य मनाला अल्हाददायक वाटत आहे महाबळेश्वर पर्यटन महोत्सव संपल्यानंतर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरला गर्दी दिसून येत आहे हिरव्यागार वनराईवर पांढऱ्याशुभ्र धुक्याची चादर पसरली आहे.