अहिल्यानगर येथील स्पर्धेवेळी पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका राक्षेवर ठेवलाय. यानंतर शिवराजच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. शिवराजचे निलंबन केले तसे पंचांना ही शिक्षा करा, अशी मागणी शिवराजच्या आईने केलीये. तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होते, असा गंभीर आरोप शिवराजच्या वहिनींनी केलाय.