Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?

सिंधुदुर्गात महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पैशांच्या वाटपाचा पुरावा दिला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत उत्तर द्यावे लागेल असे सांगितले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2025 | 06:40 PM

Follow Us

सिंधुदुर्गात महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पैशांच्या वाटपाचा पुरावा दिला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत उत्तर द्यावे लागेल असे सांगितले. भाजपवर बोगस ओबीसी सर्टिफिकेट दिल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, जर पैसे वाटून उमेदवार निवडून आला तर तो नगरपालिका लुटेल, ज्यामुळे नगरपालिका दिवाळखोरीत जाईल यासाठी ते रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याने रवींद्र चव्हाण यांच्याबाबत सांगितले की त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केले असून जिल्ह्यात युती व्हावी असा निर्णय त्यांच्यामुळे होईल. निवडणुकीनंतर ते रवींद्र चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि काय घडलं ते स्पष्ट करतील. निलेश राणे यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे निधी असल्याचेही सांगितले आणि स्टिंग ऑपरेशन आहे पण ते शेवटचे नाही, अशी भूमिका मांडली

Close

Follow Us:

Web Title: Sindhudurg sindhudurg election controversy tension between nilesh rane ravindra chavan and devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • BJP
  • nilesh rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Nilesh Rane : नितेश विरुद्ध निलेश! मालवण कॅश प्रकरणावरुन राणे बंधूंमध्ये पेटलं वाकयुद्ध
1

Nilesh Rane : नितेश विरुद्ध निलेश! मालवण कॅश प्रकरणावरुन राणे बंधूंमध्ये पेटलं वाकयुद्ध

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार
2

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?
3

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास
4

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.