राज्यातील पहिली वातानुकुलित जिल्हा परिषद शाळा सिंधुदुर्गातील वारंगावमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली तालुक्यातील वारगाव जिल्हा परिषद शाळा नं ३ ही पहिली ते सातवीपर्यत आहे. या प्रत्येक शाळेच्या वर्गामध्ये सरपंच यांच्या माध्यमातून एसी (वातानुकुलीत) बसविण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना एसीमध्ये बसून आनंद घेत शिक्षण घेता येणार आहे. खडसे ना