शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पगडा अव्याहतपणे अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात गेल्या 20 ते 22 वर्षांपासून सांभाळणाऱ्या, शिवसेना पक्षामार्फत अनेक गोरगरीब महिला, नागरिक तसेच अडचणीतील व्यक्तींना मदत करण्याचे काम करणाऱ्या नगर जिल्ह्याची वाघीण म्हणून ओळखले जाणाऱ्या, कार्यकर्ता…महिला जिल्हाप्रमुख ते पुन्हा बाळासाहेबांची सर्वसामान्य शिवसैनिक असा प्रवास असणाऱ्या माजी महिला जिल्हाप्रमुख स्मिता अष्टेकर यांचा मी कार्यकर्ता सदरात जाणून घेतला जीवनप्रवास.