भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 34 व्या जयंतीनिमित्त सोलापुरात शहरातील विविध मान्यवर अधिकारी आणि भीमसैनिकांनी दर्शनासाठी केली मोठी गर्दी होती यावेळी खासदार प्रणिती शिंदे, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक डॉ अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ सचिन ओबासे यास माजी आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक यांनीही बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी अनेकांनी बाबासाहेबांविषयी आपले मत व्यक्त केले.