खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असून आपण EVM मशिनमुळे नाही तर जनतेमुळे निवडून आल्याचे ठणकावून सांगितले आहे. नक्की सोलापुरात काय घडले?
राज्यभरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. अभिवादन केल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळावर मात करण्यासाठी या संस्थेचे प्रमुख अरुण कृष्णमूर्ती सी. यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, लाडकी बहीण योजना आणि महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न…
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.