Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Rahul Gandhi : संसद प्रवेशद्वारावर राहुल गांधींविरोधात निषेध

संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2026 | 07:13 PM

Follow Us

संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी केली. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिण्याचा प्रकार हा संसदेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचा आरोप केला. तसेच अशा वर्तनाबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Close

Follow Us:

Web Title: Solapur rahul gandhi protest against rahul gandhi at the entrance of parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Solapur

संबंधित बातम्या

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
1

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
2

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Rahul Gandhi Criticized BJP: भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘मतचोर’! राहुल गांधींच्या एका पोस्टने देशाच्या राजकारणात खळबळ
3

Rahul Gandhi Criticized BJP: भाजपचा प्रत्येक सहावा खासदार ‘मतचोर’! राहुल गांधींच्या एका पोस्टने देशाच्या राजकारणात खळबळ

केरळमधील राहुल गांधींचा ‘वायनाड’ मतदारसंघ पर्यटकांसाठी स्वर्गाहून कमी नाही, फिरण्यासाठीचा उत्तम वेळ जाणून घ्या
4

केरळमधील राहुल गांधींचा ‘वायनाड’ मतदारसंघ पर्यटकांसाठी स्वर्गाहून कमी नाही, फिरण्यासाठीचा उत्तम वेळ जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.