कल्याण विधानसभा मतदारसंघात भाजपााच्या सुलभा गायकवाड यांचा बहुमताने विजय झाला आहे. दरम्यान या विजयानिमित्ताने सुलभा गायकवाड यांनी भाजप पदाधिकारी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.