ठाण्यातील सर्वात जुन्या म्हणजेच १८८० साली स्थापन झालेल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. १८६६ साली स्वतः स्वामी समर्थांनी स्वतःच्या पादुका चेंदणी कोळीवाडा येथील आनंद भारती महाराज यांना दिल्यानंतर स्थानिक नागरिकांना आलेल्या दत्तगुरूंच्या प्रचिती नंतर १८८० साली हे मंदिर बांधण्यात आले. सकाळपासूनच इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. येथे अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने व कोणताही गाजावाजा न करता पारंपरिक पद्धतीने सगळे उत्सव साजरे केले जातात.