Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

ठाण्यातील मुंब्रा येथे मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलले. अमन शेख या तरुणाची निर्घृण हत्या करून आरोपींनी त्याचे शीर आणि दोन्ही हात वेगळे केले. मृतदेह निर्जन ठिकाणी फेकण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 07:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुंब्र्यात तरुणाची हत्या करून शीर व दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आले.
  • दोन आरोपींना अटक; त्यांनी हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे उघड.
  • हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरू.
ठाणे: ठाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राचीच अत्यंंत निर्घून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच शीर आणि दोनही हात धडापासून वेगळे करण्यात आले. या घटनेने ठाने शहरात खळबळ उडाली आहे.

मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात…

घडलेली घटना ठाण्यतील मुंब्रा येथे घडली. खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आले. पोलिसांसमोर या मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपलाच मित्र अमन मुस्कीन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली.

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

हत्याकांडाचा रेकॉर्ड केला व्हिडीओ

१३ मार्च रोजी रात्री मुंब्र्यातील खर्डी गाव परिसरात वादानंतर आरोपींनी अमनला रिक्षामधून निर्जन ठिकाणी नेले. तेथे धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून हत्या केली. या संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला असून, व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणी सुरु आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास करत आहे.

मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातून माणुसकीला हादरवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर त्याच्याच सख्ख्या आईने अमानुष अत्याचार केल्याचा आरोप असून, मुलाने स्वतः सांगितलेल्या धक्कादायक व्यथेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “मम्मी मला रोज मारते, जेवायलाही देत नाही आणि गरम चाकूने चटके देते,” असे सांगत या चिमुकल्याने आपल्या वेदना मांडल्या. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी आरोपी आईला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय होते?

    Ans: अमन मुस्कीन शेख

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: दोन आरोपींना

  • Que: तपासात कोणती धक्कादायक बाब समोर आली?

    Ans: आरोपींनी हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.

Web Title: Thane crime news man brutally murdered by his own friend head and both hands severed from the torso then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
2

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
3

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.