Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबू धाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स २०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी विमानतळावर उतरले. त्यानंतर या विमानाला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2026 | 11:55 AM
नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. अबू धाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स २०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.या ऐतिहासिक आगमनानिमित्त विमानाला पारंपरिक ‘वॉटर कॅनन सलामी’ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवांच्या शुभारंभाची नोंद झाली असून, भारताच्या नव्या जागतिक प्रवेशद्वाराच्या भूमिकेला अधिक बळकटी मिळाली आहे. या पहिल्या आंतरराष्ट्रीय नियोजित उड्डाणामुळे नवी मुंबईचा जगाशी थेट संपर्क अधिक सुलभ झाला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

कामे युद्धपातळीवर:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्याच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणीसह कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल काही महिन्यांन पूर्वी उचलले होते. नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे ए ३२० विमान यशस्वीरित्या खाली उतरले होते. विमानतळाची धावपट्टी व इतर कामे आता पूर्ण झाली असून इतर कामे युद्धपातळी सुरु आहेत.

तापमान नियंत्रित ‘कूल कॉरिडोर’ची व्यवस्था:

विमानतळावरून सुरुवातीच्या टप्प्यात औषधनिर्मिती आणि नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कार्गो टर्मिनलमध्ये विशेष तापमाननियंत्रित ‘कूल कॉरिडोर’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात लशी, जैविक औषधे, समुद्री अन्न, फळे आणि भाज्या यांच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोल्डचेनची रचना करण्यात आली आहे.

‘जिवंतपणीही सुरक्षितता नाही, मृत्यूनंतरही नाही’; अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली, शिवसेनेचा MBMC ला इशारा

जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या क्षेत्राचा सर्वांगीण विकास देखील सक्षम करेल,” असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी या आधीच प्रसार माध्यमांना सांगितले आहे. नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: International flights commence from navi mumbai first flight arrives from abu dhabi welcomed with a water cannon salute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • navi Mumbai Airport
  • thane

संबंधित बातम्या

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
1

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू
2

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
3

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न
4

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.