घरगुती गॅस, पीएनजी आणि सीएनजी दरवाढीच्या विरोधात दिवा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून तीव्र आंदोलन करण्यात आले. महिलांनी चुलीवर जेवण बनवून केंद्र सरकारचा निषेध केला. वाढत्या गॅस दरामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप करत “हेच का अच्छे दिन?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.