रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो,” महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.