लक्ष्मण हाकेंनी 15 महिन्यात एक तरी निवेदन दिलेलं दाखवा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते व ओबीसी चळवळीतील नेते सतीश कुळाल यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले आहेत. जिथे खोके तिथे हाके अशी उपमा दिली आहे. वडीगोद्री येथील आंदोलनात सतीश कुळाल यांनी मोठी भूमिका बजावली होती. तेव्हा पासून आजतागायत लक्ष्मण हाकें यांनी राज्य सरकारला धनगर समाजासाठी किंवा ओबीसी साठी एक निवेदन दिले नाही. फक्त आणि फक्त आर्थिक फायद्यासाठी लक्ष्मण हाके काम करतात असा गंभीर आरोप धनगर नेते सतीश कुळाल यांनी केले आहे.