नवी मुंबई काँग्रेसतर्फे वाशीतील काँग्रेस भवन येथे राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगाबाबतच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी मतदार यादीतील गैरप्रकारांबाबत गंभीर मुद्दे मांडत भाजपवर बनावट मत जोडणी करून मत चोरण्याचा आरोप केला. डिजिटल वोटिंगच्या याद्या जनतेसमोर आणण्याची मागणी करत, यासाठी नवी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.