कोल्हापूर प्रकरण म्हणजे सरकार समोर नतमस्तकच व्हायला हवं. हे का घडलं, गेले अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण होतं, कोणाचा दबाव होता, कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली असून पोलीस बंदोबस्ताची माहितीही मागवली आहे. पण सध्या जंगल राज असून कायदा सुव्यवस्था कुठे आहे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे जितेंद्र आव्हाडांनी आता म्हटले आहे. इतकंच नाही तर सरकारला निवडणूक जिंकण्यासाठी दंगल शिवाय पर्याय नाही निवडणुकी अगोदर दंगल होईल अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली आहे. विशाळगडाचा कट हा सरकारच रचत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)