उरण येथून नवी मुंबई आणि मुंबईकडे बेस्टची थेट बस सेवा ई-बुकिंगसह सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांच्या प्रयत्नांतून ही सेवा सुरू करण्यात आली असून, प्रवाशांना ‘चलो बस’ अॅपवरून ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य आहे. रविवार वगळता दररोज या बसेस सेवा देतील आणि वातानुकूलित, जलद तसेच सुरक्षित प्रवासाचा लाभ दिला जाईल. ही सेवा उरणतील नागरिकांसाठी मोठा दत्ता ठरणार.