कोकणात उद्योग येणार म्हटलं की त्याला विरोध हा ठरलेलाच. असे कोणते उद्योग विरोधामुळे बाहेर गेले आणि सध्याची परिस्थिती काय? सेना सोडताना काय वाटलं? दोन्ही सेना एकत्र येऊ शकतात का? या आणि अशा अनेक विषयांवर उदय सामंत यांच्याशी दिलखुलास गप्पा. काय म्हणतायत उदय सामंत? महाराष्ट्राबाबत आणि विशेषतः कोकणातील उद्योगाबाबत उदय सामंत यांचं मत काय आहे हे या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच कळेल.